पुणे महापालिकेचे डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टीस करताना दिसून आलेत ! MNS Vasant More | Covid 19 | Pune

2021-09-13 0

पुण्यात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना जिथे एकीकडे डॉक्टरांनी आपले कष्ट पणाला लावले आहेत, तिथेच दुसरीकडे पुणे महापालिकेचे आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टीस करताना आढळून आलेत. नगरसेवक वसंत मोरे यांनी या डॉक्टरच्या वडगाव शेरी येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्या एका कार्यकर्त्याला नकली पेशंट म्हणून पाठवलं असता हा प्रकार उघडकीस आलाय.
#lokmat #VasantMore #Mns #Punenews #Coronavirus
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat